Sunday, 17 January 2010

मैत्रीच




खुप प्रेम करतो तुझ्यावर
कस सांगु तुला?
खुप प्रयत्न केला तरीही ,
पटवून देता आल नाही ते मला......

प्रेम हा फ़क्त खेळच असतो,
असे जर कदाचित वाटत असेल तुला,
पण..... ते नक्की काय असत ,
हेच तु जाणवून दिले आहेस मला.......

खरं प्रेम करतो तुझ्यावर 
हेच फ़क्त माहित आहे मला ....पण ,
तुला ते पटत नसल तरीही,
वाटतं कधीतरी नक्कीच पटेल तुला.......

"खरं प्रेम कसे होते ?".. हे पण
खरंच.... नाही माहितगं मला,
तरीही, तु जेव्हा करशील कोणावर,
तेव्हा तर नक्कीच समजेल तुला .........

होकाराची अपेक्षा नसली तरी
आता फ़क्त विश्वासाची अपेक्षा करतो,
कारण अजून फक्त तुझ्यावरच मी,
मनापासून प्रेम करतो ….