Friday, 22 February 2008

" आई "

आई म्हणजे एक शिदोरी,
जी बांधते आपल्या जन्माची दोरी

आई म्हणजे एक माउली,
जी देते आपल्याला मायेचे सावली

आई म्हणजे एक श्वास,
जे देते नेहमी आपल्याला आत्मविश्वास

आई म्हणजे एक शब्दं,
जीचे नाव घेतो आपण आयुष्यात पहिलं

आई म्हणजे एक अनमोल रत्न,
जी देते नेहमी आपल्याला संस्काराचे तत्व

आई म्हणजे ईश्वराची एक अनमोल देन
जिच्या रागवान्यताही दडलेले असते *प्रेम*